मला माहित होत......
मला माहित होत हे असच होणार होत ,
दोन दिवसांसाठी आपलस करून सोडून जाणार होत ,
त्यासाठी तुला समजावल होत ,
तरीही तू माझ ऐकल नव्हत ,
तुझ्या विश्वासावर मी माझ घरट बांधल होत ,
पण ... पण ते घरटच उध्वस्त झाल होत ,
घरट उध्वस्त झाल्यामुले मन खुप रडत होत ,
तरीही डोळ्यांत पाणी तरळत नव्हत ,
तू सोडून गेला याच वाईट वाटत नव्हत ,
तुला नको म्हणताना तरीही तू माझ्या भावनांशी खेळला याच दू:ख मनात सलत होत ,
तुला याचा जाब विचारावा अस वाटत होत ,
पण जावुदे , माझच कुठेतरी चुकल होत ,
हो ती चुक म्हणजे ''तुझ्यासाठी '' उचललेल पाउल होत ,
कारन तू मला शेवटच्या श्वासपर्यंत साथ देन्याच वचन दिल होत ,
मला माहित होत हे असच होणार होत ,
खर तर ,,,
खुप रडतय ..खुप रडतय... रे माझ मन
कारण मी ही तुला मनापासून आपल मानल होत ...

वर्षा पालकर
२८.०७.११

Comments
प्रेम आसच असत , कधी फुलत तर कधी तुटत
फरक फक्त एवढा आसतो
झ्याला म्हणव आपल , तोच घाती करतो ....
हृदय हे मानायला तयार नसतं.. म्हणून वेड्यासारखा आपण प्रेम करत असतो...अश्रूंची सोबत घेऊन...
त्यांना प्रेम कधीच मिळत
नाही..............
आणि
जे प्रेमाला .."time Pass"...... समजतात
त्यांची झोळी प्रेमाच्या बाबतीत
नेहमी भरलेली असते........
असे का.??