कस सांगू तुला मी..,"मी" आहे तरी कशी ?


कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ?
कधी स्वतःमध्ये गुंतलेली तर कधी,
लिखाणामध्ये अडकलेली....!
कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ?
एकांत च्या संगती मध्ये स्वताला रमवणारी 
की मैत्रिणीच्या घोळक्यात स्वतःला हरवणारी...
कस  सांगू तुला मी..,"मी"  आहे तरी कशी ?

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?