मनातल वारूळ ! तुझा विना
का ??????? या एकाच शब्दावर खूप काहूर माजलय मनात ............ आणि त्या भोवती असंख्य का ?? जमा झालेत इतके की एखाद्या धुळीकणा सभोवती वारूळ उभ रहाव ना रानात तस्सच! दिवसेंदिवस वाढत चाललेय बघ त्या वारुळाची उंची ! आणि त्या का? च उत्तर फक्त तुझ्याकडेच ............ मग फक्त एकदाच उत्तर देऊन टाक की का ???????? च आणि नसेल द्यायचं उत्तर ना ? तर तो का? तेव्ह ढा घेऊन जा जाताना बरोबर तूच ............. मग वारूळ ही विरेल आपोआप मनातल ............!!! वर्षा पालकर