काही क्षण...!
काही माणस भेटतात जीवनात, का? भेटतात म्हणून विचारायचं नसत, काही धागे गुंततात हृदयात , म्हणून का ? गुंततात असही म्हणायचं नसत, काही क्षण हसरे असतात , ते पकडता येत नाहीत. म्हणून रुसायचं नसत...., जीवन हे असच असत, हसत हसत जगायचं असत........! वर्षा पालकर