स्वप्न मनातले ......!


जपलेल्या त्या नात्याचे , हर एक त्या आठवणीचे,  
स्वप्न मनातले ,मनाने मनाशी बांधलेल्या त्या, 
अतूट त्या बंधाचे ,अन गोड गुलाबी नात्याचे ..,
शब्दांचे शब्दांशी,मनातल्या भावनाशी,  
बहरलेल्या  फुलांचे, फुलावरच्या भूग्यांशी,    
हरेक त्या नात्याशी, हळुवार त्या स्पर्शाचे,
दाटलेल्या त्या धुक्यात गोड गुलाबी थंडीचे

स्वप्न मनातले तनामनात बहरलेल्या हरेक त्या 
उणीवानचे ............
स्वप्न मनातल अधुऱ्या त्या सोबतीचे......,
अन सोबतीतल्या उणीवाचे स्वप्न मनातले........!!!!!   
    
वर्षा पालकर  
०१.१२.११

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?