अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
विझलेल्या दिव्यांना उजळायला हव
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हव
नसेल जरी खुष तरी हसायला हव
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
पुन्हा घेऊन शपत खोटीच
तू भेटीस आला नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हव
तडफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच आता बजवायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हव
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हव
नसेल जरी सुखी तरी हसायला हव
नाही भेटलास सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हव
वाग कसाही तु तरी पण...,
आपलाच तुला मानायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
वर्षा पालकर
विझलेल्या दिव्यांना उजळायला हव
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हव
नसेल जरी खुष तरी हसायला हव
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
पुन्हा घेऊन शपत खोटीच
तू भेटीस आला नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हव
तडफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच आता बजवायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हव
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हव
नसेल जरी सुखी तरी हसायला हव
नाही भेटलास सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हव
वाग कसाही तु तरी पण...,
आपलाच तुला मानायला हव
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हव
वर्षा पालकर
२०.०३.२०१०

Comments
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हव"
खूप सुंदर कविता लिहिलीय.....